Devmanus 2 | डिंपल करणार डॉक्टशी पार्टनरशीप | Zee Marathi
2022-01-14
6
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत डॉक्टर नाम्याला पैसे डबल करून देत असतो. तेव्हा डिंपल त्याच्याशी पार्टनरशीप करायचं ठरवते. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale